Punjab Election 2022 | आपचे उमेदवार भगवंत मान यांनी मतदानापूर्वी मोहालीत गुरुद्वारात प्रार्थना केली | Sakal |

2022-02-20 257

Punjab Election 2022 | आपचे उमेदवार भगवंत मान यांनी मतदानापूर्वी मोहालीत गुरुद्वारात प्रार्थना केली | Sakal |

आम आदमी पार्टी (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भगवंत मान यांनी मतदानापूर्वी मोहाली येथील गुरुद्वारा सच्चा धन येथे प्रार्थना केली. काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकत्र येऊन आपल्यावर आणि त्यांच्या पक्षावर आरोप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

#PunjabElection2022 #Punjab #AAP #BhagwantMann

Videos similaires